Events

November 2017

वैजापूर येथील जनजागृती मेळाव्याच्या वेळी मा पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंह यांचे वैजापूर येथील ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले ................!!!! ..

Download

November 2017

वैजापुर येथील जनजागृती मेळाव्याचे उदघाटन औरंगाबाद जिल्ह्या चे पोलीस अधीक्षक मा . डॉ आरती सिंह यांच्या हस्ते करण्यात आले ,या वेळी अ. पो . अ उज्ज्वला वनकर व पो . उप .अ सुनील लांजेवार व इतर ग्रामस्थ हे उपस्थित होते ..

Download

September 2017

फुलंब्री तालुक्यातील पाथ्री येथे मा. श्रीमती डॉ. आरती सिंह मँडम यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महीला व मुलीन करीता स्व-संरक्षण व कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर तसेच औरंगाबाद (ग्रा) यांच्या कडुन मुली व महीला याच्या सुरक्षा व कायदेविषयक परीपुर्ण असलेले निर्भया पुस्तकाचे प्रकाशन व वाटप पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंह मँडम यांचे हस्ते करण्यात आले. ..

Download

September 2017

गुणवंत पोलीस पाल्यांचा सत्कार माननीय पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण श्रीमती डॉ आरती सिंह यांच्या हस्ते करण्यात आला ..

Download

August 2017

Peace Commitee meeting orgnized at Sillod City Police Station with presence of Superintendent of Police DR.Arati Singh Madam with DYSP Neeraj Rajguru Sir.

Download

August 2017

Aurangabad Rural District Police Sports Prize Distribution Ceromoney Presence Of Superintendent Of POlice DR.Arati Singh Madam, Add SP Ujjwala Vankar Madam And All Officer .

Download

Our Gallery: